________________
(६६) त्यासाठी फार आवेशी झालों होतों कां ह्मणसी- ल तर इस्राएललोकानी तुझा करार अव्हेरिला तुझ्या वेदी मोडल्या आणि तुझे भविष्यभाषी त वारीने मारिले त्यांतून मीच मात्र राहिलों आहें पण माझाहि प्राण घेण्यासाठीं ते शोध करितात तेव्हां शब्द झाला किं तूं बाहेर जाऊन ईश्वरापु- ढें डोंगरावर उभा रहा आणि ईश्वर पुढे चालू ला गला तो त्याच्या समोर फार मोठ्या तुफान वाय ने डोंगर फुटून गेले व खडकाचे तुकडे तुकडे झा ले पण त्या वाज्यांत ईश्वर सांपडला नाहीं मग वारा शमल्यावर भूमिकंप झाला पण त्या भूमिकं- पांतहि ईश्वर सांपडला नाहीं मग भूमिकंप राहि ल्यावर अनि पसरला पण त्या अग्नीतहि ईश्वर सांपडला नाहीं मग अग्नि गेल्यावर हळू एक बा रीक वाणी झाली ती एलियाने ऐकून आपलें मु रख वस्त्राने आच्छादून बाहेर जाऊन गुहेच्या तोंडी उभा राहिला तेथें त्यांच्या कानांत शब्द पडला ए- लिया तूं येथे काय करितो आहेस एलिया बोलि- ला मी सैन्याचा देव जो ईश्वर त्यासाठी फार आ वेशी झालों होतों की झणसील तर इस्त्राएल लो- कानी तुझा करार अव्हेरिला तुझ्या वेदी मोडि ल्या आणि तुझे भविष्यभाषी तरवारीने मारिले त्यांतून