Jump to content

पान:आदयशास्त्रकथन.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५६) ल्या राज्यांत नेऊन ठेविलें सारांश मूर्त्तिपूजा कर ण्याची शिक्षा त्यांस एवढी झाली. धडा १४. ईश्वराने एलिया पैगंबराला संरक्षिले ह्या ची गोष्ट. एहाबराजाने इस्राएलदेशांत राज्य करीत असतां जिदोनी लोकांच्या येथबायल राजाची क न्या परिणिली तिचें नाव जेजबल ते जिदोनी लो- क मूर्त्तिपूजक होते त्यामुळे एहाबराजाने लग्न के ल्यानंतर त्यांच्या बायल मूतीची सेवा व भजन चा- लू केलें आणि बायलाच्या देउळांत वेदी बांधून ते थें एक राईहि तयार केली असें एहाबाने पूर्वीच्या इस्राएल राजांपेक्षां ईश्वराचा राग व्हायाजोगें फा- र वाईट काम केलें त्यासमयीं एलिया पैगंबर एहा- बराजास बोलिला इस्राएलाचा ईश्वर जो जीवंत देव त्यापुढें मी उभा राहतों ह्यास्तव माझ्या शब्दा- शिवाय देंवर व पाऊस कांहीं वर्षेपर्यंत पडणार नाही