________________
(४५) दानरूप प्रायश्चित्त करणार आहे असे सुचवाया सा- ठीं यज्ञ सांगितला. देव सुदृष्टीने धान्य पिकवून सर्वांचें पोषण क- रितो हे त्याचे उपकार मानावे असे सुचवायासाठीं पहिल्या पिकांतून वर्षोवर्षी देवाला कांहीं अर्पण सां गितलें ह्या तेथें झालेल्या सर्व गोष्टी मोशेने तत्काळ लिहून एका पेटीमध्ये ठेविल्या आणि पुढें मोशे सी- ना डोंगराजवळ सुमारें एक वर्ष राहून अवघ्या लो- कांसुद्धां खनान देशास जावयास निघाला तो त्या दे- शाच्या आसपास गेल्यावर त्याने आपल्यांतल्या बा- रा प्रतिष्ठित लोकांस तुझी खनानदेशांत जाऊन ते थले लोक बतो देश कसा आहे तो पाहून या असें सांगितलें तेव्हां ते बाराजण त्या सगळ्या देशाचा शो- ध करून माघारे येऊन इस्राएल लोकांस बोलिले किं तो देश तर फार चांगला आहे आणि आत्मास आ वडतो परंतु तेथील राहणारे लोक शरीरेंकरून मो. ठे भयंकर आहेत तेव्हां तें वर्त्तमान ऐकून कित्येक कांहीं निराश होऊन आंतल्या आंत कुरकूर करूं ला गले आणि कित्येक बोलिले किं देवाच्या साहाय्यक- रून तो सर्व देश घ्यावयाची आह्मास शक्ति आहे प रंतु तें बहुतकरून त्यांतला अविश्वासू लोकानी मा निलें नाहीं तेव्हां देव त्यांस कोधयुक्त होऊन बोलि- ला