________________
( ४१ होते अणरवीं त्यांत मिसळलेला समुदाय होता तो नि- राळा तसींच शेरडें व गुरें असें खिल्लार फार मोठें हो- तें त्यांस हाकून दिलें त्यावेळी त्यांपासीं शिधा साम- ग्री तयार नव्हती ह्मणोन ते दिवसीं त्यानी त्या गोळ्यां- च्या जाड भाकरी भाजून खाल्ल्या इस्राएल संतानें मिस- रांत चारशे तीस वर्षे होती आणि चारशें तीस वर्षा- च्या समाप्तीस हा चमत्कार होऊन परमेश्वराचे सर्व समुदाय मिसरदेशांतून रातोरात निघाले मणून ती रात्रि परमेश्वरासाठी पाळिलीच पाहिजे असें जाणून तीच रात्रि इस्राएलाची सर्व संतानें व त्याच्या पिढ्या परमेश्वरासाठी फार पाळितात नंतर मिसर देशाचा राजा आपल्या संकटांतून पार पडल्यावर इस्राएल- लोक चाकरीस फार उपयोगी असून आपल्या हा तांतून सुटून गेले ते कसे तरी आणावे असी कल्प- ना करून आपली फौज जमा करून त्या लोकांस मा- घारें आणावयास त्यांच्या पाठीस लागला तेव्हां पुढें समुद्र आणि मागें राजा आणि आपण मध्यें सांपड- लों असें इस्राएलानी पाहून घाबरे होऊन ते ओरडूं लागले त्यावेळी मोशे त्यांस बोलिला भिऊं नका तु मचें रक्षण देव कसें करील हें तुह्मी उगेच राहून पाहा असे बोलून त्याने आपल्या काठीने समुद्र दु- भागून दोहों बाजूंस नासारिखें केलें आणि मधू न