________________
(२७) भ उत्तर देईल नंतर फारोने आपली स्वप्ने योसेफास सां- गितलीं तेव्हां योसेफ बोलिला हें स्वम एकच आहे ई श्वर जें पुढे करणार तें त्याने तुला कळविलें पहा अ वघे मिसर देशांत अतिशय संवगाई सात वर्षे होणा- र आहे आणि त्यानंतर महागाईचीं सात वर्षे येतील ती महागाई असी कठीण होईल किं मागल्या सस्ता- ईचें स्मरण देखील राहणार नाहीं आतां एकच स्वप्न दुबार पडलें याचें कारण ही गोष्ट ईश्वराकडून बळाव ली आहे आणि ती पूर्ण करायास ईश्वर उद्योग करी- त आहे असें समजावें तर आतां आपण ज्ञानी आ णि शहाणा असा एक माणूस शोधून मिसर देशाव- र ठेवावा आणि त्याजकडून संवगाईच्या सातांवर्षात- ला देशाचा पांचवा हिंसा गोळा करून ठेवावा ह्मणजे पुढें कठीण पडणार नाहीं तें त्याचें बोलणें फारोच्या म नांत भरून फारो बोलला योसेफा ईश्वराने हें सर्व तु ला दाखविलें आहे ह्मणोन तुजसारिखा ज्ञानी आणि शहाणा दुसरा कोणी दिसत नाहीं तर तूंच हा माझा अधिकार कर तुझ्या हुकुमाप्रमाणे माझी अवघी प्रजा चालेल मी गादीचा धनी मात्र मोठाईसाठी होतों असें बोलून फारोने तत्काळ आपल्या हातांतील मुद्रा योसे- फाच्या हाती दिली. आणि प्रतिनिधिपणाची वस्त्रे त्या- ला देऊन त्याच्या गळ्यांत सोन्याची कंठी घालून आप ल्या