________________
(१९१ को. टिळक संग्रहाल, कई तरले आणि हे परमेश्वरा आब्राहामाच्या देवा तूं आज माझ्या धन्यावर कृपा करून माझें कार्य सिद्ध कर मी तर पाण्याच्या झऱ्याजवळ उभा राहून नगरांतल्या क न्या पाणी काढायास बाहेर येतील त्यांतून ज्या कन्येपा- सीं तुझी घागर उतरून मला पाणी प्यायाला दे असेंस- न आणि जी तूं पी आणि तुझ्या उंटासहि मी पाजितें असें ह्मणेल तीच कन्या इझाकासाठीं त्वां माझ्या धन्या- वर कृपा करून योजिली आहे असें समजेन इतकें बो- लतो आहे तो नाहोराची नात रिबूका घागर घेऊन पा ण्यास आली ती फार सुंदर असून उपवर होती ती वि हिरींत उतरून आपली घागर भरून घेऊन वरती ये- ते तो हा कारभारी खरेने तिजकडे जाऊन पाणी प्याया- ला मागूं लागला तेव्हां ती तत्काळ घागर उतरून हलणा- ली महाराज तूं पाणी पी आणि तुझ्या उंटालाहि मी य- थेष्ट पाजितें असें बोलून ती त्वरेने आपली घागर टांकी- त रिचवून फिरून पाणी काढायाला गेली असें करकरू न तिने सगळ्या उंटांस पाणी पाजिलें तें पाहून तो माणू- स विस्मित झाला पण परमेश्वराने माझें कार्य सिद्ध के- लें किं नाहीं हें पाहूं असें मनांत आणून त्याने एक सो- न्याची नथ व सोन्याच्या दोन बांगड्या डब्यांतून काढून तिला दिल्या आणि पुसूं लागला तूं कोणाची कन्या तु झ्या बापाच्या घरीं आह्माला उतरायाला जागा मिळेल किं