पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/2

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंदूर संस्थानच्या महाराणी. श्रीमंत अहल्याबाईसाहेब होळकर यांचे चरित्र, अनेक इंग्रजी व मराठी ग्रंथाधारें गजानन चिंतामण देव । यांनी तयार केलें. तें मालका करितां रामचंद्र विनायक चितळे, बुकसेलर व पब्लिशर यांनी छापवून प्रसिद्ध केले. किंमत १ रुपया.