Jump to content

पान:अशोक.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

STRRISTIR. २३५” हसृांतर्गत झाले. लोकृांतु धंद्यांची संख्या घटली, जे हुन्नर जातधर्माच्या गाळणीतून राहिले ते गचांड्या खात खात बहुतेक तळपायरीवर येऊन पडले आहेतु गेल्या खुनेसुमारींत असें प्रमाण निघालें आहे । कीं आधुनिक सुधारणेनें जरी वाटेल तितक्या नवीन धंद्यांना जन्म दिला आहे, तरी आमच्यांत शेंकडा ९० लोक शेती व तिच्या भोंवतालच्या खेड्यापाड्यांतून दृष्टीस पडणा-या सोप्या व रासवष्ट अशा । अवघ्या सव्वीस धंद्यांत काय ते गुरफटून राहिले आहेत. धंद्यांची जातवार परोपरी वांटणी झाल्यामुळे लहानशा कामासाठीं । उंडणी दहा घरीं जोडे फाडावे लागतात, व तितक्यांची बोळवण करावी । लागते. म्हणून एकंदर खर्चही अधिक येतो, आणि कधीं कधीं कामाच्या । निषिद्धत्वामुळे काम अडून पडतें, व अतोनात गैरसोय होते. हलीं जो ती जात नीच मानलेलीं कामें टाकून देण्याच्या विचारांत आहे. 'ात म्हणून ती कामें करण्याला तिला भाग ay a तेच्या युगांत कोणालाच उचित नाहीं. बरें, दुस-या जातीच्या इसमानें तें कैलें तर त्याला त्याची जात वांकडें लावते. महारमांग गांवोगांव रस्ते साफ करण्याचें सोडून देतु आहेत. भंग्यांचा पुरवठा मुबलक नाही. शिक्षण व किफायतशीर धंदे ह्यांव प्रसार जों जों आधक होईल तों तों आजपर्यंत गदळ, ऑगळ, म्हणून नीच मानलेले धंदे करणाप्प्या जाती । आपली पिट्टीजाद कामें सोडून आपल्या पसंतीच्या धंद्यांत पडतीलु, मजाचीं आवश्यक कामें पुरातन जातर्धेद्याच्या व्यवस्थेवर पुढे चालविण्यास बेसुमार खर्च येऊन वेळेला कॅ श्रीही मिळणार नाहींत. ta एक जात दुसरीच्या धंद्याला निव्वळ मोठा बाऊ होऊन बसला आहे; तो इतक कीं, परजातीचा धंद्या आपत्याला कांहीं केल्या येणार नाहीं असें सर्वाना वाटू लागलें आहे, एवदेंच नन्हे तर तो क्यनात्याज्यही वार्दू लागला है पहाड़ांत राहणाया झाकूर जातीचा माणूस मेला म्हणजे प्रेताला म्हणत, बाह्मणाचे जन्माला जाशील तर लिई लिहूं मरशील, वाण्याच्या ज’