पान:अशोक.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गांव-गाडा. मेलेल्या जनावरांची चिरफाड करणा-या (शस्त्रानें न मारलेल्या म्हणजे निसर्गधर्मानें मेलेल्या जनावराला * पडे ” म्हणतात; त्यांच्या मांसाला तें न खाणा-या जाती * माती ” म्हणतात, व तें खाणा-या जाती'भाजी” म्हणतात.) व ती खाणा-या जातींचीं, तसेंच वंजारे, वडर,कैकाडी,फांसपारधी वगैरेसारख्या फिरस्त्या व नवीन वस्तीला आलेल्या जंगली जातींचीं घरें, पालें किंवा झोंपडद्या प्रायः गांवाबाहेर असतात. त्यांतले त्यांत फांसपारध्यांच्या झोंपड्या गांवापासून जरा दूर असतात. ह्यामुळे पांढरी पांगलेली दिसते इतकेंच नव्हे तर नवख्याला जव° "° दोन DD DSu DDDDSD SGGD DDSDDBDDDD Dii BBBS SSSS S त्यांना जातिपरत्वें माळआळी,सुतारआळी, कोळवाडा, रामांसवाडा','यादी अशीं नांवें पडतात. दर एक गांवाला एखादें देवालय आणि वर्ड गांवांला चावडी असते. तेथें लोक जमतात. भिछ, कोळी, रामोशी वगैरे तुफानी जातींतले लोक जंगल पहाडाचें द्डण व पुंडावा सोडून 'वायू आश्रयाला आले, तेव्हां त्यांच्या जातिधर्मीस थ'.*! ठिकाणों त्यांना वस्ती मिळाली. ह्या जाती स्पृश्य आहेत त' *" "' वस्तीत कोठंही जागा मिळाली नाही. वहिर्मी जात "*" ठेवणें धोक्याचें असतें. त्यापेक्षां त्या वेशीजवळ '*", "` कसाजवळ राहिल्या तर गांवाचें राखण तरी करतील. '"':' कोळवणांतील गावें शिवाय करून इतर मुलखांतल्या गांवांत "*" वस्ती वेशीजवळ किंवा गांवकुसाजवळ दिसून येते. अस्पृश्या पैकीं ज्या गोमांस खात नाहीत, अशा ढोर, चांभार, '"'; इत्यादींचीं घरें गांवांत शेवटी किंवा गांवकुसाबाहेर अगर्दी गांवाला खेटून असतात. महार, मांग, मेलेलीं ढेरें (गाई, म्हशी ) फाडतात व खातात 型 महारवाडा व मांगवाडा हे गांवापासून किंचित दूर असतात. पश्चिमेची शुद्ध हवा मिळावी ह्यास्तव पुष्कळ ठिकाणी ते गांवाच्या पूर्वेस आय्' rrFIFT १ चांभारगोंदें ऊर्फ श्रीगोंदें येथें मात्र चांभारवाडा गांवाया ওসাক্ট,