पान:अर्धचंद्र.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कवि पंडित सप्रे यांच्या काव्याविषयी निवडक अभिप्राय

...थोडक्या शब्दांत जास्त अर्थ आणण्याची त्यांची हातोटी ॐ 'फार थोडयांना साधते. .. विशेष म्हणजे त्यांत मार्मिकता, सूक्ष्म विनोद हैं व उपरोध यांच्या छटा पाहावयास मिळतात. प्रि. अत्रे, बी. ए., बी. टी., टी. डी. (उपहासिनी प्रस्तावना ) पंडित सप्रे यांच्यासारखे काव्यांत कुशलतेनें उपरोध व्यक्त कर णारे कांहीं उदयोन्मुख कवि सोडले तर मराठींतील आजच्या विडंबनपर कवितेत टीकेचे वैशिष्टय अगर कल्पकतेची चमक विलकल आढळत नाही. वि. स. खांडेकर ( स्फूर्तिलहरी)

पंडित सने यांची कविता त्रुटित असली तरी मनावर टिकाऊ परिणाम केल्याशिवाय राहात नाही. चहर ३९ याशिवाय कधि गिरीश, श्री. य. गो. जोशी, प्रो. वाडेकर, प्रो. द वाटवे, सौ. कुमुदिनी काटदरे जी. ए., वगैरे साहित्यिकांचे उत्कृष्ट अभिप्राय. पुढील प्रकाशने —बाळ: लेखक :~या. कृ. गलगली प्रकाशक-दयार्णव कोपर्धेकर, प्रकाश मंडळ १ ५२९ सदाशिव पेठ, पुणें २.