पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ENOUGH IS ENOUGH Paar w.cmdeans... Chen Letter of the Managing Ummaratheirtamillimanorary Final na की, एक हजार दिवस मी आय.एम.एफ.चे काम सांभाळून राजीनामा देतो आहे. मि. कमड्चसेसला यांनी स्पष्ट लिहिले आहे की, लॅटिन अमेरिका, कैरोबिया आणि आफ्रिका सरकारला आय.एम.एफ.ने जे कार्यक्रमरुपी औषध पाजले आहे आणि युक्तीची पिशवी (Bag of tricks) दिल्या जात आहेत. त्या अशा अर्थव्यवस्थांना पोकळ करीत आहेत.

 हा राजीनामा मला बिना किंमतीचे स्वातंत्र्य देणारा आहे. लिहिण्याचे मी धाडस केले आहे. कारण माझ्या डोळ्यांसमोर गरीब आणि उपाशी लाखो लोकांचे रक्त नद्यांप्रमाणे वाढताना दिसत आहे.
 बुधोच्या शब्दात 'Mr. Comdessus the blood is so much, you know, it runs in rivers. It ries up too, it cakes all over me, sometimes I feel that there is not enough soap in the whole world to cleanse me from the things that I did do in your name and in the names of your predecessors, and under your official seal.
 तुम्हाला माझ्या या पत्राचे उत्तरद्यावे लागेल. कारण, मी केलेले आरोप पाश्चिमात्य समाजाला हलवून देणारे आहेत. जागतिक आर्थिक व्यवस्थेला व कुशलतेला आव्हान देणारे आहेत. हा विचार केल्यानंतर आपल्या सर्वांना प्रश्न पडेल की, आय.एम.एम.एफ. व जागतिक बँकेला मानवतेचा विरोधक म्हणायचे कार्य कदाचित हा विचार असाच उठेल आणि लगेच संपेल सुद्धा.
 बुधो पुढे लिहितात की, पाच-सहा वर्षांपासून हे सर्व पाहून माझ्या मनात हीन भावना जागृत झाली आणि लिहिण्याची सुरुवात केली. कारण सामान्य माणसाची स्थिती बघून मला या संस्थांचे कृत्य पटण्यासारखे होते. माझा पत्र लिहिण्याचा उद्देश एवढाच की, पहिल्या जगातून तिसऱ्या जगाच्या लोकांना या गोष्टी सविस्तर कळल्या पाहिजेत. कारण पहिल्या जगाने तयार केलेले गरिबांची कचऱ्याचे ढीग त्याचे कारण आहेत. (a large expendeble garbage heap of three bilion souls). Fraud या शब्दाचा वापर करताना ते म्हणतात. सर्वप्रथम हा शब्द या संस्थेचे एक सदस्य डी. लारोसीस यांनी वापरला. ह्या Fraud शब्दाचा अर्थ असा घ्या की, माझा मायक्रोस्कोप लावा आणि कॅन्सर

कुठे आहे याचा शोध करा. कोषाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे.

अर्थाच्या अवती-भवती । २२