पान:अयोध्येचे नबाब.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हे पुस्तक लखनौ येथील १५ व्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष नामदार श्रीयुत रमेशचंद्र दत्त, सी. आय. ई., बी. एल., बरद्वानचे माजी कमिशनर आणि बंगाल कायदे कौन्सिलचे सभासद ॐ " हिंदुस्थानांतील प्राचीन सुधारणेचा इतिहास," "हिंदुस्थानचा अर्वाचीन व प्राचीन इतिहास," "वंगदेशीय वांग्मयाचा इतिहास," इत्यादि पुस्तकांचे कर्ते ह्यांस त्यांची इतिहासप्रियता, विद्वत्ता आणि स्वदेशभक्ति इत्याद्यनेक प्रशंसनीय गुणांबद्दल प्रेमपूर्वक समर्पण केले आहे. ग्रंथकर्ता.