पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभिनवकाव्यमाला भाग पहिला News लक्ष्मण गणेशशास्त्री लेले अलंकारमकाश, पद्यमंजरी, काव्यसौंदर्य, गद्यरत्नसमुच्चय, पद्यरत्नसमुञ्चय, महाराष्ट्र भामिनीविलास, महाराष्ट्रसौंदर्यलहरी, मेघदूत काव्याचें समवृत्त मराठी भाषांतर, इत्यादि पुस्तकांचे कर्ते यांनी तयार केला तो पुणे येथें आर्यभूषण छापखान्यांत छापिला. ( सर्व हक्क शारदाप्रसादनमंडलाकडे आहेत. ) इ० स० १९०९. किंमत आठ आणे.