पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पता: जन्म : लेखन भानू काळे यांचा संक्षिप्त परिचय सी- २, गार्डन इस्टेट, नागरस रोड, औंध, पुणे ४११००७. दूरध्वनी : (०२०) २५८८३७२६, ९८५०८१००९१ इमेल: bhanukale@gmail.com ११ एप्रिल १९५३, मुंबई येथे. शिक्षण: एम.ए. (समाजशास्त्र)

  • तिसरी चांदणी : राजकीय पार्श्वभूमीवरील कादंबरी, पहिली आवृत्ती : मॅजेस्टिक

प्रकाशन, मार्च १९७९, दुसरी आवृत्ती, मौज प्रकाशन, . नोव्हेंबर २०१३.

  • कॉम्रेडः कामगारचळवळीच्या पार्श्वभूमीवरील कादंबरी, पहिली आवृत्ती : ग्रंथाली

प्रकाशन, जून १९८९, दुसरी आवृत्ती: मौज प्रकाशन, नोव्हेंबर २०१३.

  • बदलता भारत : जागतिकीकरणाच्या लाटेत बदलणाऱ्या भारताचा

प्रवासवर्णनात्मक शोध, मौज प्रकाशन, ऑगस्ट २००५ (सध्या पाचवी आवृत्ती) ( केशवराव कोठावळे स्मृती पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालयाचा न. चिं. केळकर पुरस्कार)

  • अंतरीचे धावे

.... विविध सामाजिक सांस्कृतिक विषयांवरील लेखांचा संग्रह, (सध्या तिसरी आवृत्ती) मौज प्रकाशन, जून २००९ (पुणे वाचन मंदिर पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट ललित ग्रंथासाठीचा पुरस्कार)

  • रंग याचा वेगळा... दत्तप्रसाद दामोळकर लेखन आणि जीवन :

(संपादन व प्रस्तावना कॉन्टिनेन्टल प्रकाशन, ऑगस्ट २०१४.

  • अजुनी चालतोची वाट... रावसाहेब शिंदे जीवन आणि कार्य :

ऊर्मी प्रकाशन, डिसेंबर २०१४. संकीर्ण : * १९७८ ते १९९४ अशी सोळा वर्षे मुंबईला मुद्रणव्यवसायात. १९९५ मध्ये अंतर्नाद या वाङ्मयीन - वैचारिक मासिकाची पुण्यातून सुरवात.

  • शंकरराव किर्लोस्कर प्रतिष्ठान, प्रभाकर पाध्ये प्रतिष्ठान, मुंबई पत्रकार संघ,

महाराष्ट्र साहित्य परिषद व अन्य अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या पुरस्कारांनी सन्मानित.

  • अध्यक्ष, समरसता साहित्य संमेलन, इचलकरंजी, २००८, भाऊसाहेब थोरात

स्मृती पुरस्कार, जानेवारी २०१४.

  • Change for Better या नामांकित इंग्रजी त्रैमासिकाचे संस्थापक. अनेक

सामाजिक संस्थांशी निकटचा संबंध. वीसहून अधिक देशांमधून प्रवास. अजुनी चालतोची वाट... ४४८