पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अॅडव्होकेट रावसाहेब शिंदे यांचा संक्षिप्त जीवनपट जन्मदिनांक : १० जून १९२८ जन्मगाव : पाडळी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र शिक्षण : बी. ए., एलएल. बी. स्वातंत्र्यचळवळ : १९४२ ते १९४६ १९५१ साम्यवादी चळवळ : १९४६ विवाह : २५ मे १९५७ वकिली व्यवसाय : १९५३ १९९१ परिशिष्ट : १ रयत शिक्षण संस्था : श्रीरामपूर बार असोसिएशनचे सलग चौदा वर्षे अध्यक्ष शेती व गोपालन : १९५६ ते १९९१ इंडियन लॉ सोसायटी : १९९० ते १९९८ गव्हर्निंग कौन्सिल सदस्य १९९८ ते २००८ व्हाइस प्रेसिडेंट २००८ ते आजतागायत प्रेसिडेंट १९५१ पासून कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सहवास १९७६ पासून मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य १९७८ ते २००८ व्हाइस चेअरमन २००८ ते आजतागायत चेअरमन अजुनी चालतोची वाट... ४४३