पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कुठल्याही चळवळीमध्ये वाइटाचे मिश्रण हे असतेच. त्यामुळे अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या वाट्याला भ्रमनिरास येतो. त्यांचे मुळातले स्वत:ला झोकून देणे जितके उत्कट, तितकेच हे नंतरचे खचणेही क्लेशदायक. अशा वेळी कटू न बनता हे जग अधिक सुसंस्कृत करण्यासाठी अखेरपर्यंत झटत राहणाऱ्या विभूतींना अर्पण. ३