पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Civilization is a stream with banks. The stream is sometimes filled with blood from people killing, stealing, shouting and doing the things historians usually record, while on the banks, unnoticed, people build homes, make love, raise children, sing songs, write poetry and even whittle statues. The story of civilization is the story of what happened on the banks. Historians are pessimists because they ignore the banks for the river: (संस्कृती ही किनारे असलेल्या एखाद्या प्रवाहासारखी असते. आरडाओरडा करणाऱ्या, लुबाडणाऱ्या, जीव घेणाऱ्या आणि सामान्यतः इतिहासकार ज्यांची नोंद करतात अशा गोष्टी करणाऱ्या लोकांमुळे तो प्रवाह कधीकधी रक्तरंजित बनतो; पण त्याचवेळी दोन्ही किनाऱ्यांवर अगदी निवांतपणे, गाजावाजा न करता लोक घरे बांधतात, प्रेम करतात, मुले वाढवतात, गाणी गातात, कविता लिहितात आणि पुतळेही उभारतात. किनाऱ्यांवर जे घडते त्याची कहाणी म्हणजेच संस्कृती. इतिहासकार निराशावादी असतात कारण ते या किनाऱ्यांकडे दुर्लक्ष करत व फक्त नदीकडेच बघत राहतात.) • विल ड्युरंट, अमेरिकन इतिहासकार (१८८५-१९८१) - भाग पहिला संस्कारपर्व