पान:अग्निमांद्य.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

& Sሤ या मलावरोधाला इतके कांहीं कंटाळून गेलेले असतात कीं, रोज रोज त्यासाठीं निरनिराळ्या जातींचीं रेचकें घेऊनही गुण न वाटल्यामुळे वैद्य किंवा डॉक्टर यांना दोष देत असतात. परंतु एखादा कारकून ज्याप्रमाणें आपली लेखणी कानावर अडकवून ती इकडे तिकडे शोधीत असतो तीच चूक हे लोक करीत असतात. बहुधा पाचनाचा कोणताही बिघाड झाला म्हणजे विशेषतः हें चिन्ह दिसून येतें. शेंकडा ६०-७५ मंडळी या विकाराविषयीं कुरकुर करितांना आढळून येईल. - हा विकार ह्मणजे शरीरांतील दुस-यां विकारांचें पूर्व चिन्हच होय. याचीं अनेक कारणें असतात. यकृतू, पकाशयाच्या भिंती, त्याचप्रमाणें आंतड्यांतील निरनिराळे रसग्रंथी इत्यादि आपापलों कामें बरोबर करीत नाहींत याचें हें चिन्ह होय. मलावरोध झाल्याकारणानें त्यापासून शरीरावर अनेक प्रकारचे परिणाम घडतात. कारण मल आंतड्यांत सांचून राहिल्यामुळे त्यापासून उत्पन्न होणारे *विषारी पदार्थ रक्ताशीं मिश्र होतात आणि हें रक्त सर्व शरीरामध्यें फिरूं लागल्यामुळे त्या विषमय रक्ताचा सर्व शरीरावर परिणाम होऊन ते ते भाग किंवा इंद्रियें आपापलें काम करीतनाशीं होतात. त्यामुळे अरुचि, उम्हासे, वांती, डीकें दुखर्ण, अंग गरम होणें वगैरे हरएक चिन्हें होता - कारणांशीं मूळ संबंध असतो. यासाठीं कः() श्रोधूनكتفي" त ཀ་ S YS DDD DDD D DDD DD DS S S S प्राण्यां (उदाहरणार्थ; गाई, हैस, मनुष्य वगैरे) पेक्षां ल । आंतोंडें असलेले - प्राणी (उदाहरणार्थ; पक्षी, सुसर, कांसव वगैरे) दीर्घकाळ वांचतात. मोठ्या आंतड्यांत जितका जास्त मल राहूं शकतो तितका तो लहान आंतड्यांत राहू शकत नाहीं. शिवाय मोठ्या आंतड्यांत तो कुजण्याचाही जास्त संभव असतो ह्मणुन मल कुजल्यानें उत्पन्न झालेलीं विषारी द्रव्यें (टोमेन्स ) रक्तांत गेल्यास त्यापासून दीर्घकाल जीवित्व रहाण्याला हरकत येते.