पान:अग्निमांद्य.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९५ असतो.) यांत बराच उपयोग होतो. ज्यावेळीं आमाशयाच्या जीर्ण दाहामुळे श्लेष्मा (कफ) निवत असून त्यामुळे पचनास हरकत येत असेल त्यावेळीं आमाशयांतील छेष्मा काढून टाकण्यासाठी सकाळीं उठल्यावर पहिल्यानें पेलाभर गरम पाणी थोडथोडें मध्यें एक दोन मिनिटें वेळ टाकून हळुहळु पीत जावें; यामुळे आमाशयांत सर्व रात्रभर जमलेला कफ धुतला जातो व भूक लागते. कित्येकदा या गरम पाण्यांतच सोडा बाय्कार्ब, मीठ किंवा कार्लसबाड यांपैकीं एकार्दे थोडें टाकून वरप्रमाणें पाणी घेतल्यानें वृरील कार्य चांगल्या रीतीनें होतें. परंतु असा कफ काढून टाकण्यास सर्वांत उत्तम उपाय म्हणजे आमाशय स्टमकपंपानें धुवून काढणें । हा होय. परंतु हा उपाय डॉक्टरच्या मदतीशिवाय साधारण माणसास होणें साध्य नसल्यामुळे कठीण पडतो. पुष्कळदा असें पहाण्यांत C आलें आहे कीं, रिकाम्या पोर्टी पेप्सीन् अगर पपेन् दिल्यानें हा कफ साफ निघून जातो. अशा प्रकारें कफ उत्पन्न झाल्यानें किंवा आमाशष्याची शक्ति कमी होऊन भूक लागत नसेल तर त्यांत खालील औषधांचा चांगला उपयोग होतो. पल्व्हिस् नक्स व्हॅमिका.-है ग्रेन. ठाका डायास्टेस्–५ ग्रेन्स. אר पपेन्-५ ग्रेन्स, N - याप्रमाणें एकत्र करून त्याच्या दोन पुलC `ेव-द्विवुस्तृत् । ```` दोनदा जेवणानंतर थंड पाण्याच्या घोंटाबरोबर- *_< औपर्धे मिळणें साध्य नाहीं त्यांनीं पपईचा उपयोग करून पहावा.-~ आमाशयांत कफाची उत्पति न होऊं देण्यासाठीं सिल्व्हर ལ་མ་ཟ टेट फार चांगलें उपयोगी पडतें. या विकारांत विशेषेकरून अना संबंधानें जास्त खबरदारी घेतली पाहिजे. डीकें दुखणें:-हें हें लक्षण म्हणजे अन्न सडल्यानें त्यापासून