पान:अग्निमांद्य.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- - A.**--۔ --- -- ... ... ... ..দৈ-বিদ ‘भु९- ऑहे. हा विद्रेतं जीर्ण अजीर्णात दिसून येतो. यांत कार ܬܐܘ 일 g अंगीं शक्ति येण्यासाठीं कुचला वगैरे औषधे घ्यावीं. कित्येकदा यांत आमाशय धुवून काढावा लागतो व तें करणें वर सांगितल्याप्रमाणें सोपें नसल्यामुळे त्यासाठी डॉक्टरची सल्ठा घ्यावी लागते. पोटास वारा धरणें:-पुष्कळदां आमाशयाच्या विघाडापासून होणा-या अपचनांत पोटांत वारा धरतो. हें चिन्ह त्या ठिकाणीं अन्न सडल्यानें होतें. याकरितां अशा विकारांत सहज पचेल असें अन्न व्यावें. तसेंच कोथभवन होऊन झालेला वारा नाहींसा करण्यासाठीं कोथप्रतिबं धक अशा सोडी सल्फो कार्ब, सेलॉल, क्रियझेोट, बिस्मथ सब्नाय्ट्स, कारबान, हिंगाष्टक वगैरे औषधांचा उपयोग करावा. इतकेंही करून कोथभवन न थांबल्यास व पोट फुगून गुदमरल्यासारखे वाटू लागल्यास वांतिकारक औषधे द्यावीं किंवा स्टमकपंप घालून आमाशय धुवून काढावा. किल्येकदा कापूर, हिंग, सपेंटरीमूळ, दालचिनी, ओव्याचें फूल, पेपरमिट, लवंगांचें तेल, कॅरबॅलिक अॅसिड वगैरे औषधांचाही वातव्र या नाल्यानें फार चांगला उपयोग होतो. अशा रीतीनें आमाशयांत धरलेला वारा कमी झाला म्हणजे पोट भरल्यासारखे किंवा डब वाटणें, गुदमरल्यासारखे होणें, छाती धडधडणें वगैरे वाताच्या दाबामुळे झालेलीं लक्षणें आपोआप नाहींशीं होतात. * नाशः-आमाशयाच्या लक्षणांत क्षुधानाश हा विकार गृांप्रमृडै हल्लू, अरु लागतात. यासाठी कारणांचा प्रतीकार - - - 2 IV, T NATYR). પર્સનો, तसंचें पूँवाँ स।ागतलेल्या आम्लप्रतियोगी, आम्ल, तित व JA r r ܓܫܗܝ -.,औषधांचा उपयोग करावा. कधीं कधीं या विकारांत उत्तेजक ऑर्धेही थोड्या प्रमाणानें घ्यावीं लागतात. यामुळे आमाशयाच्या अंतस्वचेंतील रुधिराभिसरण वाढतें, जाठररसोत्पादक पिंडांची जठररस तयार करण्याची शक्ति वाढते व भूक लागते. तसेंच कॅत्रीनिक अॅसिड वायूचाही (हा वायु सोडावॉटरमध्यें विदुत केले°