Jump to content

पान:अकबर बादशाहा.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

66 66 [१२] [ द्रुतविलंबित ]. करि असा अति दीनपणें पिता बहुत शोक, धरोनि करीं सुता; बघुनि सुंदर वाळमुखाकडे स्मरुनि तो वनवास अहा ! रडे. ५० [ शिखरिणी ]. तुझ्या नांवानें वा गजर बहु व्हावा स्वनगरीं, 'त्रिपत्तीमध्ये या तुज सुख विधी होइन, परी " करावा ज्या वेळीं सकळरमणीयोत्सव जनीं, अहा कैसा येई समय भगवन् ! निर्जनवनीं ! ५१ [ भुजंगप्रयात ]. असें दुःख जों हा करी, तत्मियाती रडे सुंदरी आठवोनी विपत्ती- विशेष तिच्या दुःख हो जें पतितें, तयें आवरेना मुळीं शोक तीतें. ५२ पती या प्रसंगी वदे तीस कांहीं, 66 46 64 तुझ्या मानसीं कां सखे ! हर्ष नाहीं ? शरीरास भारी व्यथा वेशि कां ? गे ! करोनी प्रिये सांगही तूंच अंगे ? ५३ [ द्रुतविलंबित ]. समय हा रडण्यास नसे प्रिये ! सुत दिला सद प्रभुनें तयें,