पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राजीवस्त्रविरोधी आंदोलन : हुतात्मा बाबू गेनू यांच्या महाळुगे-पडवळ ह्या पुणे जिल्ह्यातील जन्मगावी भावजय कासाबाई सैद मुंबईला मिरवणुकीने नेण्यासाठी क्रांती ज्योती प्रज्वलित करताना, सोबत शंकरराव वाघ. डावीकडे घोषणा देणारे भास्करराव बोरावके व उजवीकडे स्वेटर घातलेले बाबूलाल परदेशी. १२ डिसेंबर १९८५. (सौजन्य : सरोजा परुळकर) शिवाजी पार्क, मुंबई, येथील सभेत कामगारनेते दत्ता सामंत यांच्या सोबत. १२ डिसेंबर १९८५. (सौजन्य : सरोजा परुळकर)