Jump to content

पान:अंकगणित.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंकगणित. उपपत्ति व उदाहरणें ह्यांसहित. मुख्यत्वेकरून सरकारी मराठी शाळांच्या उपयोगाकरितां केरो लक्ष्मण छत्रे यांणी केले तें मेहेरबान दैरेक्तर आफ् पब्लिक इन्स्त्रक्शन् ह्यांच्या हुकुमावरून छापिलें. आवृत्ति साहावी. सन १८६७ चा भक्त २५ प्रमाणे या पुस्तकाची मालको नोंदली आहे. मुंबई : गवन्मेन्त सेन्त्रल बुक सन १८७० इ० किंमत दहा आणे. दिपो.