Public domain works must be out of copyright in both the United States and in the source country of the work in order to be hosted on the Commons. If the work is not a U.S. work, the file must have an additional copyright tag indicating the copyright status in the source country. Note: This tag should not be used for sound recordings.PD-1923Public domain in the United States//commons.wikimedia.org/wiki/File:%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf
Public domainPublic domainfalsefalse
ह्या निर्मिती/कृतीचे प्रताधिकार(कॉपी राईट)-कालावधी लोप पावल्यामुळे अथवा भारतीय कायद्यांच्या अधीन प्रक्रीयेने प्रताधिकार मालकाने स्वतः तसे उद्घोषित केल्यामुळे भारत देशात हि निर्मिती/कृती सार्वजनिक स्रोत(बौद्धीक संपदा) ठरते.
भारतीय प्रताधिकार कायदा भारतात प्रथम प्रसिद्ध निर्मितीस लागू होतो, भारता बाहेर प्रथम प्रसिद्ध झालेल्या कृती सुद्धा इतर बौद्धिक संपदा आणि एकस्व विषयक कायद्यांच्या अधीन पुर्नउपयोगापासून भारतात संरक्षित असू शकतात.
भारतीय प्रताधिकार कायदा ,१९५७(Chapter V कलम २५) अनुसार, अनामिक निर्मिती, छायाचित्रे, चलचित्र व तत्सम कला, ध्वनिमुद्रणे, शासकीय निर्मिती आणि खाजगी उद्योग-आस्थापना किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांनी निर्माण केलेली कृती प्रथमप्रसिद्धीच्या तारखेपासून पुढे साठ वर्षांनंतर सार्वजनिक संपत्ती ठरतात, ही मोजणी ६०व्या वर्षानंतरच्या येणार्या नवीन calendar वर्षाच्या आरंभापर्यंत केली जाते. (उदा. 2025वर्षारंभा पासून, १ जानेवारी 1965 पूर्वी प्रसिद्ध किंवा निर्मित कृती या सार्वजनिक स्रोत (बौद्धीक संपदा) समजल्या जातात). मरणोपरांत प्रकाशित-(वर नमुद केलेल्या कृतींशिवाय इतर)-झालेल्या कृती प्रकाशन तारखे पासून ६०व्या वर्षानंतर सार्वजनिक स्रोत(बौद्धिक संपदा) म्हणून गणल्या जातात. इतर कोणत्याही प्रकारची निर्मीत कॄती निर्मात्याच्या देहांता पासून ६०व्या वर्षानंतर येणार्या नववर्षापासून सार्वजनिक स्रोत (बौद्धिक संपदा) बनते. कायद्यांचा मजकूर, कोर्टाचे मत/निवाडा, आणि काही विशिष्ट शासकीय अहवाल प्रकाशित झालेल्याक्षणी प्रताधिकारमुक्त असतात.
You must also include a United States public domain tag to indicate why this work is in the public domain in the United States.
Note that this work might not be in the public domain in countries that do not apply the rule of the shorter term and have copyright terms longer than life of the author plus 60 years. In particular, Mexico is 100 years, Jamaica is 95 years, Colombia is 80 years, Guatemala and Samoa are 75 years, and Switzerland and the United States are 70 years.
या संचिकेत जास्तीची माहिती आहे. बहुधा ही संचिका बनवताना वापरलेल्या कॅमेरा किंवा स्कॅनर कडून ही माहिती जमा झाली आहे. जर या संचिकेत निर्मितीपश्चात बदल करण्यात आले असतील, तर कदाचित काही माहिती नवीन संचिकेशी पूर्णपणे जुळणार नाही.