चर्चा:श्रीमद्भगवद्गीता : पंधरावा अध्याय (पुरुषोत्तमयोग)
विषय जोडाAppearance
Latest comment: २ महिन्यांपूर्वी by 2401:4900:1C5C:A32A:3891:799B:9087:F902 in topic उच्चारणा बरोबर श्लोक द्यावा
उच्चारणा बरोबर श्लोक द्यावा
[संपादन]उच्चारणा सकट श्लोक लिहल्या किंवा ते वेगळे लिहल्यास अजुन फायदा होईल. जसे अनुस्वारानंतर द आला तर अनुस्वाराचा न् होतो, स आल्यास स् होतो इति। उदा. द़ृष्ट्वा तु पांडवानीकं(वँ)व्यूढं(न्) दुर्योधनस्तदा। अन्येच बहवः(श्) शूरा 2401:4900:1C5C:A32A:3891:799B:9087:F902 १३:५६, २५ ऑक्टोबर २०२४ (IST)