चर्चा:माधवी वाघ
विषय जोडाAppearance
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by सुबोध कुलकर्णी
माधवी वाघ हे पान चुकून निर्माण झाले आहे. कसे काढावे ?
सदस्य: माधवी वाघ ठेवायचे आहे आणि लेख स्वरूपात निर्माण झालेले माधवी वाघ काढायचे आहे. माफ करा. विकिस्रोत आणि विकिपीडिया वर नवीन असल्याने घाईत गडबड झाली.
माधवी वाघ:, काही हरकत नाही. हे पान प्रचालक काढतील.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २१:१५, ४ सप्टेंबर २०१८ (IST)