चर्चा:मंगळागौरी व्रतकथा

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
      ही कथा वेदवाणी प्रकाशनाचे प्रसिद्ध केलेल्या "तुमचे पौरोहित्य तुम्हीच करा' ह्या ग्रंथातील असून "उन्मेषानंद' हे ह्या कथेचे लेखक आहेत. ह्या कथेच्या शेवटच्या चरणामध्ये तसा उल्लेख आहे. ह्या कथेचे कॉपीराईट वेदवाणी प्रकाशनाकडे आहेत.khapre.in & khapre.com ह्यांनी ही कथा त्यांच्या http://www.khapre.org/portal/url/mr/vidhi/pooja/z70326203656(मंगलागौरीची.पूजा.व).aspx संकतस्थळावर प्रसिद्ध केल्यामुळे त्यांना तशी नोटीस पाठवलेली असून त्यांच्या संकेतस्थळावरून ही कथा येथे कॉपी केलेली आहे असे सकृतदर्शनी दिसते. तरी हे साहित्य प्रताधिकारमुक्त झालेले नसल्यामुळे ही कथा आपल्या संकेतस्थळावरून काढून टाकावी ही नम्र विनंती.

वेदवाणी प्रकाशन, कोल्हापूर.