चर्चा:नवनाथ कथासार

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

प्रताधिकाराबाबत : ‘नवनाथ भक्तिसार’ ग्रंथाचे अनेक कथासार प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे येथे प्रताधिकाराचे उल्लंघन होत नाही, असे मला वाटते.

SB Dev (चर्चा) १८:२८, २० ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

विकिस्रोत?[संपादन]

या लेखातील कथासार विकिस्रोत येथे हलवून नवनाथांच्या साहित्याबद्दलची माहिती येथे लिहावी तसेच विकिस्रोतावरील मजकूराकडे येथून दुवाही द्यावा.

अभय नातू (चर्चा) ०३:१९, १० नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]