चर्चा:तुळशीची आरती/जय देव जय देवी जय माये तुळशी

Page contents not supported in other languages.
विकिस्रोत कडून

२५ नोव्हेंबर २०२३ पासून Protected संपादन विनंत्या[संपादन]

तुळशी माता आरती कार्तिक मास

जयदेवी जयदेवी तुळशी तुझला करतो आरती || द्रोपदी दिधला करार जन्म प्रकाशल्या ज्योती || या तुळशीचे रोप वृंदावन मध्ये आढळले || झाला कोमल हर्ष विष्णू पाहुनी हर्षिले|| कार्तिक महिन्या मध्ये होतो कार्तिक मास || राधा संगे घेऊन श्रीहरी करिती उल्हास || पौर्णिमेच्या दिवशी भरतो आनंद दरबार ||

लावूनिया दीपमाळा पूजन करतो वासुदेव ||

पूजन अर्चन करता पातक जाईल येई मांगल्य || प्रसन्न होई माते विठ्ठल लाल गोपाळा ||

महाराष्ट्र लोक गीते[संपादन]

महाराष्ट्र लोक गीते 2409:4042:2D16:11C3:243D:7A45:9B68:7EFD १९:२५, २५ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]