चर्चा:गणेश चतुर्थी व्रत/गणेश चतुर्थी व्रत

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

श्री गणेशचतुर्थी व्रतपूजा ही वेदवाणी प्रकाशनाचे प्रसिद्ध केलेल्या "तुमचे पौरोहित्य तुम्हीच करा' ह्या ग्रंथातील असून "उन्मेषानंद' हे ह्या पूजेचे लेखक आहेत. पूजेची संपूर्ण मांडणी, फकिका "उन्मेषानंद' ह्यांनी लिहीलेले असून अशा प्रकारची पूजा अन्यत्र कोठेही आपणस आढळणार नाही. ह्या पूजेचे कॉपीराईट वेदवाणी प्रकाशनाकडे आहेत. khapre.in & khapre.com ह्यांनी ही पूजा त्यांच्या संकतस्थळावर प्रसिद्ध केल्यामुळे त्यांना तशी नोटीस पाठवलेली आहे. ही पूजा http://www.khapre.in/portal/url/mr/vrate/ganesh/z70803144353(गणेश.चतुर्थी.व्रत).aspx ह्या संकेत स्थळावरून जशीच्या तशी येथे उतरवून घेतलेली आहे. तरी ही पूजा आपल्या संकेतस्थळावरून काढून टाकावी ही नम्र विनंती. वेदवाणी प्रकाशन, कोल्हापूर.