आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf
ज्ञान प्रबोधिनी ग्राम विकसन प्रभाग D

पुणे जिल्ह्याच्या हवेली, भोर, वेल्हे व पुरंदर या ४ तालुक्यांमधील २५० खेड्यांमध्ये १९६५ पासून सर्वंकष ग्रामीण विकासाचे काम. स्थानिक नेतृत्वविकसन, स्त्री शक्ती प्रबोधन व चिरंजीवी विकासासाठी लोकसंघटन ही उद्दिष्टे. पाणी

  • पाणलोट क्षेत्र विकास - ३१ गावांच्या १६००० हेक्टर क्षेत्राची सर्वंकष

विकासाची योजना. सणसवाडी, ससेवाडी या गावांमध्ये पथदर्शी प्रकल्प • हातपंप दुरुस्तीवर संशोधन व कान • सहकारी पाणीवापर संस्था उभारण्यासाठी महाराष्ट्रभर प्रयत्न. ऊर्जा

  • गोमसंयंत्र - गोमसंयंत्र म्हणजेच बायोगॅस चा १९७५ पासून प्रसार. ३

जिल्ह्यांमध्ये सुमारे ४००० संयंत्रांचे बांधकाम • काहींना स्वच्छतागृहे जोडण्याचा यशस्वी प्रयोग.

  • सौर ऊर्जा -सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचे शिवापूर येथे स्थायी प्रात्यक्षिक.

स्वयंरोजगार

  • व्यावसायिक प्रशिक्षण - शिवापूर येथे कृषि-तांत्रिक विद्यालयात महाराष्ट्र

शासनाने मान्य केलेले टर्नर, वेल्डर, वायरमन, संगणक परिचालक व माहिती तंत्रज्ञान असे अभ्यासक म. • युवतींसाठी इलेक्ट्रॉनिक असेंब्लीचे प्रशिक्षण. • तंत्रशिक्षणाबरोबर वर्तनकौशल्ये, विक्री कौशल्ये व उद्योजकता मार्गदर्शन. स्थानिक साधन संपत्तीवर आधारित फळ प्रक्रिया, विविध खाद्यपदार्थ,नाचणी-वरई पासून सकस पौष्टिक आहार, बांबूच्या वस्तू यासारख्या उत्पादनांसाठी प्रशिक्षण

  • महिला बचत गट- प्रत्येकी २० महिला सदस्य संख्या असलेले सुमारे १५०

बचत गट चालू • काही उत्पादक उपक्रमांद्वारे राहणीमान उंचावण्यासाठी प्रशिक्षण.

  • शिवगंगा उद्योग-वाखापासून शोभिवंत वस्तू करण्याचा महिलांचा कुटिरोद्योग.

पाणी ऊर्जा हाताला काम । संख्या शिक्षण संघटित ग्राम ॥

आम्ही बी घडलो ।
तुम्ही बी घडाना ॥
ज्ञान प्रबोधिनी : बचत गटाद्वारे सर्वांगीण विकासग्रामविकसन प्रकाशन-१
ज्ञान प्रबोधिनी
५१०, सदाशिव पेठ, पुणे-४११ ०३०.
प्रकाशक:

प्रभाग प्रमुख
ग्राम विकसन विभाग
ज्ञान प्रबोधिनी, ५१०, सदाशिव पेठ,
पुणे-४११०३०.


दूरभाष क्र. : ०२०-२४४७७६९१, २४४९१९५७
फॅक्स क्र : ०२०-२४४९१८०६

इ-मेल : jpgram@sify.com

मुद्रक :
रॅशनल प्रिंटर्स,
२१६, नारायण पेठ,पुणे ४११०३०

© सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन प्रथम आवृती
रथसप्तमी, शके १९२२

द्वितीय आवृती
गुढीपाडवा, शके १९२६
(२१ मार्च २००४ )

किंमत : रुपये ५०/-