Jump to content

आमच्या स्वर्गातील पित्या

विकिस्रोत कडून

प्रभूने शिकवलेली प्रार्थना

[संपादन]
हे आमच्या स्वर्गातील पित्या,
तुझे नाव पवित्र मानले जावो.
तुझे राज्य येवो.
जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
आमची रोजची भाकर आज आम्हाला दे.
आणि आम्ही आमच्या ऋण्यांना सोडले आहे तशीच तू आमची ऋणे आम्हाला सोड.
आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस.
पण आम्हाला वाइटापासून सोडीव.

आमेन


This work is available under the Creative Commons CC0 1.0 Universal Public Domain Dedication.

The person who associated a work with this deed has dedicated the work to the public domain by waiving all of his or her rights to the work worldwide under copyright law, including all related and neighboring rights, to the extent allowed by law. You can copy, modify, distribute and perform the work, even for commercial purposes, all without asking permission.