आपले आभाळ पेलताना
Appearance
आपले आभाळ पेलताना
शैला लोहिया
आपले आभाळ पेलताना
शैला लोहिया
साकेत प्रकाशन
क्रमांक - ६६८
आवृत्ती पहिली १९९७ © शैला लोहिया
विद्या नगरी, अंबाजोगाई
प्रकाशक : जि. बीड
बाबा भांड
साकेत प्रकाशन प्रा. लि.
११५, म. गांधीनगर, स्टेशनरोड
औरंगाबाद - ४३१००५
मुद्रक :
प्रिन्टवेल
एम. आय. डी. सी. चिकलठाणा
औरंगाबाद
मुखपृष्ठ :
विकास जोशी
किंमत : ७० रुपये
आपल्या माथ्यावरचे आभाळ
आपणच पेलताना
दगडकाट्यांच्या जखमा झेलत
समर्थपणे पायाखालची
जमीन शोधणाऱ्या
माझ्या लाख लाख मैत्रिणींना...
- शैला लोहिया