Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपल्या डायरीत कौशल्य नोंदवा. आपल्या मित्र मैत्रिणींना पण आपली कौशल्ये शोधायला शिकवा. हवं तर छोटया गटात एकत्र बसा आणि आपलं कौशल्य वाढवण्या साठी काय करता येईल याची योजना बनवा. एक दुस-याला सांगा. हे जग जाहीर आहे की जेथे असमानता आहे तेथे तणाव आणि अशांतता आहे. तुम्ही माझ्याशी सहमत आहात का? आपल्या आणि आपल्या परीवारातील मित्रांच्या जीवनातील दोन उदाहरणे देवून स्पष्ट कराल का ? या असमानतेमुळे ज्यांच्या कडे सत्ता आणि ताकद आहे त्याचं ही नुकसान होतंय, याचं कारण सांगता येईल?