पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धार्मिक सद्भावना, शाश्वत विकास, दारु बंदी अश्या आंदोलनांशी जोडले आहेत. या आंदोलनामुळे आणि त्यांच्याशी जोडले गेल्यामुळे जे युवक नेतृत्व करतात, त्यांची माहीती निट वरुन घ्या. त्यांना समजून घ्या. या बरोबरच हा ही विचार करा की तुम्ही या सगळ्यात काय योगदान देवू शकता. किशोरावस्था शवसिाठी एकसारखी नसते. आताच आपण म्हणाला किशोरावस्था खास गोष्ट आहे. कमी अधिक प्रमाणात प्रत्येक जण वेगळा आहे. या विविधतेला आपण समजून घेतले पाहीजे. bles कारावा किशोरावस्था किशोरावस्था मुलाशाठीवेगळी आणि मुलींसाठी आणखीनच वेगळी भारतात २२.५ करोड म्हणजे जवळ जवळ ५५% मुलगे , ४५% मुली आहेत. त्यांच्यात किशोरावस्थेचा अर्थ आणि अनुभव वेग वेगळा आहे. कारण समाज पुरुष प्रधान आहे. 85_