पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुम्ही नाश्वतःला तपासा, बोला आणि शांगा. जे काही आपण बालतो आहो ते तुमच्या विचाराशी आणि अनुभवाशी मिळतं जुळतं आहे ना ? गेल्या काही वर्षात विचार करण्याची, समजून घेण्याची तुमची ताकद वाढली आहे का ? घरातले लोक तुमचे विचार ऐकून घेतात, तुम्ही जे सांगाल ते ऐकून घेतात ? कोण जास्त ऐकून घेते तुमचे ? तुमच्या शाळेतले शिक्षक तुम्हाला विचारात घेतात का ? तुम्हाला बोलण्याची संधी देतात का ? का अजून तुम्हाला लहान समजतात? कोण आहेत ते लोक तुमचा मित्र परिवार तुम्हाला बोलू देतो? हे तेच लोक आहेत का जे फक्त स्वत:चाच आवाज ऐकणं पसंत करतात.?