Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कोणालाही तुमच्या मर्जीशिवाय हात लावणे छेड काढणे, हिंसा किंवा लैंगिक संबंध ठेवण्याचे अधिकार नाहीत. ब-याच देशात पतीला पत्नीच्या परवानगी शिवाय संबध ठेवता येत नाहीत.त्याला वैवाहिक बलात्कार म्हणतात.तो एक अपराध मानला आहे. । । । शाळा, कॉलेजचे शिक्षक,हॉस्टेलचे वॉर्डन जर दबाव टाकुन, लालूच दाखवून लैंगिक संबध ठेवण्याचा प्रयत्न करत असतील तर ती लैंगिक हिंसाच आहे आणि ते ही एक अपराध आहे. अश्या प्रकारे कोणी जवळचा नातेवाईक, ओळखीचे मित्र, परिवारापैकी कोणी जर जोरजबरदस्तीने संबंध करत असतील तर तोही कायद्याने गुन्हा असुन तुम्ही पोलीसांकडे दाद मागू शकता. लैंगिक हिंसेच्या बाबत, खास करुन परिवारात होणा-या हिंसेबाबत आपण बोलत नाही आणि याच हिंसेचे प्रमाण अधिक आहे. कित्येकदा _ 145