पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विचार करा आणि बोला हैं तुमच्या मते समाज, लैंगिकता विशेषत: मुलींच्या लैंगिकतेवर पहारा का बसवितो ? लैंगिक संबंध ही स्वाभाविक गोष्ट आहे पण या इच्छेसमोर माणूस असहाय्य नाही.तुमचे काय मत आहे? छोटया गटात चर्चा करा. आपल्या मित्रांची मते जाणून घ्या. । हैं क्या है प्यार, बता मेरे यार ? तुमचं काय मत आहे? आपलं मत डायरीत नोंदवा. छोट्या गटात चर्चा करा. । प्रत्येकाला प्रेमाचा एक पैलू सांगू दया, त्याचा एक चार्ट बनवा आणि तो चार्ट आपल्या गटाच्या बैठकीत भिंतीवर लावा. काही दिवस राहू द्या. 141