पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

याच्या परिणामांचा नीट विचार करा, संबंध सतर्क ठेवायचेच असतील तर सुरक्षित ठेवा. सुरक्षित संबंध याचा अर्थ तुम्हाला किंवा तुमच्या उह. साथीदाराला गर्भ धारणा होता कामा नये, एच.आय.व्ही.ची बाधा होता कामा नये किंवा मानसिक, भावनिक दुःख होता , कामा नये. सुरक्षेचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कंडोमचा वापर करा. कंडोमच्या वापरामुळे गर्भधारणा होणार नाही, एच.आय.व्ही.ची बाधा होणार नाही, इतर लैंगीक आजाराची बाधा होणार नाही. लिंग आणि लैंगिकतेशी संबधीत इतरही अनेक महत्वपुर्ण विषयांकडे लक्ष देणे आणि चर्चा करणे गरजेचे आहे. आता त्या गोष्टी समजुन घेवूया. हुत मैथुन, अपने आपको शुख देना, किशोरावस्थेपुर्वीच मुलामध्ये आपल्या शरिराविषयी उत्सुकता निर्माण होते. लैंगीक अवयवांना हात लावणं, बघणे यासाठी उत्सुकता असतात. या वयात शरिरात झालेल्या बदलामुळे लैंगिक उत्तेजन आणि आनंद याचा अनुभव ते घेत असतात. 138