Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चला आता किशोरावस्था आणि लैंगिकतेवर | आपली चर्चा पुढे सुरु ठेवूया प्यार और योन। इसमें अम् कोन? लैंगिक इच्छा ही नैसर्गिक आहे, परंतु सुरुवातीला आपण म्हटल्याप्रमाणे लिंग आणि लैंगिकता समाजातील मान्यता आणि परंपरामुळे प्रभावित होतात. बहुतेक लोकांना या परंपरा पासून मुक्त होवुन लैंगिक व्यवहार करणे कठीण जाते. लैंगिकता ही गरज आहे. प्रजननासाठी लैंगिकता आवश्यक आहे. परंतू माणूस फक्त प्रजननासाठी लैगिक संबंध ठेवत नाही. आनंदाच्या शोधामध्ये लैगिक वर्तन केले जाते. ख, प सारे लैंगिक संबंध हे प्रेमावर अवलंबून असतात. तुम्ही ज्या व्यक्तीच्या प्रेमात असता त्याच्याशी शारिरिक जवळीक आणि शरिरसंबध करावासा वाटतो परंतु काही लैंगिक संबंधामध्ये भावनांचा, प्रेमाचा काही संबंध नसतो.वेश्या किंवा कोणीही अनोळख्या व्यक्ती बरोबर शरीर संबंध केले जातात. _ 132_