Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विचार करा आणि बोला लिंग आणि लैंगिकतेविषयी मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे। असे तुम्हाला वाटते का ? लैंगिकता म्हणजे काय तुम्हाला समजलं? आपल्या मित्र मैत्रीणीबरोबर गटात चर्चा करा. आपल्या डायरीत त्याविषयीचं आपलं मत लिहा. एक दोन वर्षांनी परत आपलं मत लिहा. एक दोन वर्षांनी परत आपली डायरी लिहा. अजुन तुमच्या माहीतीत भर पडलेली असेल. मग परत एकदा लैंगिकता म्हणजे काय नविन माहीतीच्या आधारे लिहा.गटात चर्चा करा. लैंगिक आवड आणि इच्छांच्या विविधते विषयी तुमचं मत काय? का तुमच्या मते ही विविधता स्वाभाविक आहे? तुमच्या मित्र मैत्रीणींच्या गटात चर्चा करा. मुली समाजाच्या दबावाखाली असतात, याविषयी तुमचे मत काय? आसपासच्या जीवनातील उदाहरणावरुन आपल्या मित्रमैत्रीणींशी चर्चा करा. 131