Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काही धार्मीक लोक लैंगिकतेला अधार्मिक समजतात. म्हणुन बरेचसे धार्मीक स्त्री पुरुष कधीच शरिर सबंध न करण्याची शपथ घेतात. याच्या पुर्णपणे काही लोक विरोधात आहेत जे संभोगाच्या माध्यमातुन ईश्वरप्राप्तीची गोष्ट करतात. 2 काही लोक विवाहबाह्य लैंगिक संबंध चूक मानतात. बरेचसे पुरुष अनेक स्त्रीयांबरोबर लैंगिक संबंध ठेवतात. परंतु सर्वसाधारपणे समाजात ही गोष्ट अनैतीक मानली जाते. D लैंगिकते विषयी वेगवेगळे विचार आहेत. या विचारामध्ये कट्टरता आहे. त्यांचेच म्हणणे योग्य आहे असे वाटते. या कट्टरतेमुळे अनेकदा मतभेद, वादावादी होतात, कधी कधी हिंसाही होते. O बहुतेकदा लैंगिक संबंध केवळ शारिरिक नसतात. आमचे विचार भावना देखील त्याच्याशी जोडले आहेत. म्हणुनच निट विचार न करता , विश्वास नसताना केलेला लैंगिक संबंध फक्त बेईमानी नाही तर खुप हानिकारक होवु शकतो. 2 या सर्व विषयांच्या बाबतीत म्हणुनच लिंग आणि लैंगिकते वर मोकळेपणाने चर्चा करणे आणि समज बनवणे आवश्यक झाले आहे.नंतर पश्चाताप करण्याची वेळ येवु नये विचारपुर्वकच पाऊल टाकावे. अविचारामुळे पश्चाताप करावा लागतो. आपले कामही बिघडते आणि नात आयनं हतं होतं, 118