पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
टीकाकारांस व विरोधकांस
अर्पण.
विरोधकांच्या टीकेमुळेच सत्य-तत्त्वांचा प्रसार
झपाट्याने होतो. मग त्यांच्या ऋणाविषयीं
कृतज्ञ रहावयास नको काय ?