पान:तुतीपासून रेशीम.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७१ एक एकराच्या लागवडीच्या पाल्यावर किडे पाळणें असेल, तर त्यास साहित्याप्रीत्यर्थ काय खर्च करावा लागतो, याचे टाचण खाली दिलें आहे. साहित्य एक एकराची लागवड करण्यास. किंमत रुपये. १९८ पांच चौखूर राहतील असें गवताचें छपरी घर. ३०० साठ सुपल्या. ४५ ५ पांच चौखूर. एकशेवीस जाळ्या. मायक्रोस्कोप. चाळीस चंदर क्या. पत्र्या ६००. २ सुन्या ठोकळ्याचे जोड विळ्यांसह. दिवा. दोन वरण्या मोरचूद व गंधक ठेवण्यास. पेच्या दोन चुना वगैरे ठेवण्यास. ७५ ८० ४ ४ ४ दोन तरटें व दोन चादरी पाला ठेवण्यास व टाकण्यास. ४ दोन दरात्या. कोसले उकळण्याची भट्टी. ५ दोन घमेली व कटोऱ्या. कळशी अथवा टंबरेल. रहाट. तारठोकळे दोन. साहित्याप्रीत्यर्थ एकंदर ८०२