पान:छन्दोरचना.djvu/545

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने -छन्दोरचना VARR १३ अचलगति छन्द [। प । - - -1 ७ अक्षरें ( १) ‘काय साङ्गो तूज गा अन्तरीचें गूज गा ! मोलें हाता येअीना, बोलें प्राप्त होऔीना; द्वैतसङ्ग साण्डूनी राहे तूच माण्डूनी.” (केस्वा-पस १/२०७) (२) * देवस्तुति वाढवा त्याची दया गाजवा अीश्वराची करुणा सर्वकाळ सरेना.” (झुस ३१) * भातुकलीचें गाणें? (माजूस्व १०८) * आभाळाच्या अड्गणीं?(पचचा) आणि 'सुशे सुशे अब्रूठ ग? (माअ १) या कविता या छन्दांत आहेत. १४ देवी-वर छन्द [ -- ! प। -- 1 ८ अक्षरें ( १) ‘ रूप पाहतां लोचनीं सुख जालें वो साजणी सर्व सुखाचें आगर बाप रख्मादेवी-वर” (ज्ञानदेव) या छन्दांत पहिल्या दोन अक्षरांचा गण आद्यतालक पूर्व असल्यानें त्याच्या अन्तीं बहुशः शब्द पुरा व्हावा लागतो. अभड्गरचनेंत हा गण कित्येकदा मध्येच गाळलेला दिसतो. (२) * घेअी घेअी माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा.” ( R ) * शुद्ध बीजा पोटीं फळे रसाळ गोमटीं.