पान:छन्दोरचना.djvu/544

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ५२१ छन्दश्छाया कोणी तरी अदृश्यन्चि कर रखाली रखाली ओदी अनिवार ' ( देवाना-रमा ८॥२ ) १२ पादाकुलक छन्द [। प । प] ८ अक्षरें (१) * कान्हा वाटे देव भेटे ओळखिला देव राजा, सर्व शोक गेला माझा. रड्गेवीण रड्ग केला. ” (केस्वा-पस १/२११) ( २) ‘ औशी औकोनिया वाणी नेत्रानें झुघडी राणी, वाटे मनास नीरोषा पावला भूपति तोषा। ”. (मोसारा २/७) (३) * सेवितां श्रीगुरुकुळ ब्रह्म त्रैलोक्य गोकुळ दासपुत्र अनुकूल आहे आहे नाही नाही.” ( अक १३) (४) * मिठी हातां हातीं पडे दिठी दिठीवरी जडे आपुल्या गा हृदयाचे सुरू झाले हे पवाडे. मधुरात ही चान्दणी खुले मोगरा अडगणीं परिमल दरवळे मन्द वायु श्वासांतूनी. ” (पगन-वामा ५/१ )