पान:छन्दोरचना.djvu/536

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ५११ जाति-जुम्भण चित्र हैं; नच देहिनी ही-हें कलूनहि मन्मन चित्रितेच्या रूपदीसिस भाळलें! शलभ आपण जाहलें !!” (चित्रवेडाकाव्य) चरण मुख्यत: [। ७ । ७ ।। ५ ] असा असून अर्थानुरोधाने तो लहानमीठा करण्यांत आला आहे.