पान:छन्दोरचना.djvu/535

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना U2o तू जीवन, तूच्च प्राण तव सूचित मज प्रमाण अजुन किती अन्त पाहशी ? हो प्रसन्न मज प्रणता शीघ्र अभिमते !” (टिक २०२) पुरवणी हरावर्तनी समजाती ७४ अ देव [। - ७ - I - ५ - I - ५ - । +]

  • कोणि काही नका शिकबुं आता !

दोष लाढूं नका व्यर्थ ताता ! देअि हातें मला तात ज्यासी लग्र होतांचि तो देव मजशी? (देशा. ८९) वर्ग ५ वा स्वैरपद्य जाति स्वैरपद्यासाठीं रा. व्यड्कटेश शङ्कर वकील यांनी पद्मावर्तनीजातीचा, रा. आत्माराम रावजी देशपाण्डे यांनी अग्न्यावर्तनी जातीचा आणि रा. भवानीशङ्कर पण्डित यांनी भ्रङ्गावर्तनीजातीचा कसा झुपयोग केला आहे याचें विवेचन पहिल्या अध्यायांत (पृ ३९-४३) सोदाहरण येऊंधून गेलेंच आहे. अग्न्यावर्तनीजातीचा झुपयोग स्वैरपद्यासाठी केल्याचें आणखी ओक झुदाहरण, रा. वामन नारायण देशपाण्डे यांनी आपल्या 'चित्रवेडा? या अप्रकाशित काव्यांतून, कृपा करून पाठविलें आहे तें खाली देतों.

  • चित्र आहे निस्तुकच हें बापुडें हन कोणी देहधारी कामिनी, काय नकळे हॅहेि मतिला माझिया ?

हासतां मग कासया ? काय परेि करूं ? केवि तरि कथु ?