पान:छन्दोरचना.djvu/491

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 898 आशीर्वचनीं जिव्हा चळली, नासिकाग्र दृष्टीही वळली निर्लजचि झाला -०टकमक मुख तें बघण्याला.” (किग्र ४९६) (२) * कपटानृतभूमी -० मायादम्भगेह नामी. go केवळ रतिकेलीचें मन्दिर सुरतोत्सव सौख्याचें आगर औशी गणिकातनु ही सुन्दर म्हणुनि कामहोमीं ।-० चतुरे, तोषवि तो कामीं.” (देमृ५७) 'हरिमुरलीचा मधुर गीतरव०? (टेआ ३/८६) ही कविता या रांतिकेलिजातींत आहे. τ τ. ल वा अधिक १७५ * चित्तरञ्जन ? ओक (१) *मारी नाड तमारे हाते प्रभु सम्भाळजी - ० रे मुजने पोतानी जाणीने प्रभुपाद पाळजी - ० रे धुo पथ्यापथ्य नथी समजातूं दुक्ख सदैव रहे श्रुभराप्तूं मने हशे शृंथातूं? नाथ, निहाळ जो - ० रे (केशव-आभ १९३) ( २) ** जाअंं याहो खेळायाला चित्ता रञ्जवाया. ध्रु० कुब्रुवनांमधि गोपस्त्रिया त्या रञ्जविती हो परमात्म्या त्या फेर धरूनी छाऽन चित्ता रञ्जवाया.” ( अनामक ) -- ? । प । प ] पादाकुलक दोन वा अधिक १७५ अ 'मुक्ता {t;" J་། ། གླུ་ ‘ नका करूं अविचार ! भार्या नूतन वृद्धपणीं ती व्याधिच देते ताप अपार्या धु० शक्ति नसोनी मुक्ता हार्ती धरितां प्रबळ हिरावुनि नेती जरष्ठ पतीची तीच गती -० घ्या मनेिं यांतिल सार्” १(देशा ४७)