पान:छन्दोरचना.djvu/490

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ४६३ जाति-जुम्भण। १४६), 'डोळ्यांतील जादू? (तासक १४७), 'दे पूर्ण हृदय सुन्दरी? (तासक १५३), 'समर्थांच्या पायाशीं” (यध ५७), 'अनन्ताची आरती” (सारा १५२), 'झुम्बरांतले किडे' (कास्फू ३८) अित्यादि कविता या सृष्टिलताजातींत आहेत. पद्मिनी हें ओका वृत्ताचें नाव असल्याने तें या जातीस देतां येणार नाही. । प । प 1 पादाकुलक दोन वा अधिक १७३ अञ्जनी’ {{.", ( R ) ‘ लड्केहूनि अयोध्ये येतां रामऽ लक्ष्लूमऽणऽ सीता हऽनूमन्तें अञ्जनि माता दाखविली रामा” हें मूळ अञ्जनीचें गीत बसवलिङ्गाने रचिलेलें आहे असें श्री. जगन्नाथ रघुनाथ अजगांवकर म्हणतात; कारण, या गीतांत शेवटीं*मातापुत्रां आलिङ्गन।। बसवलिङ्गा समाधान” असे दोन चरण आहेत. या अङ्खनीच्या गीतावरून या जातीला अजुनी हें नाव मिळालें आहे. (२) *कपी घेझुनी बसला वीणा, घूक लागला घेोंधूं ताना, रसिक न कोणी जनीं म्हणोनी श्मशान गानागार” १ (टिक १४८) *पुष्पाप्रत' (केक ९०), 'फुलपांखरू” (केक १५५), 'गाण्याचें गाणें? (विक ८६), 'दस-याचें सोनें' (विक ९०), 'सेवा' (टिक १९१) * लोकमित्र” (टिक १९२) 'बोम्बाबोम्ब' (टिक २१८), ‘श्मशानांतलें गाणें? (गोवा २३), ‘ अवेळीं ओरडणा-या कोकिळेस' (गोवा ५०), 'बागेंत बागडणा-या लहानग्यास' (गोवा ९१), ' आशा-निराशा? (कावि १०), ‘ ओकच शान्तिस्थान ? (गिका २८), ‘ अिरलेवाली' (माभा ५४) अित्यादि कविता या अञ्जनीजातीत आहेत.

  • रतिकेलेि? । प । प 1 पादाकुलक दोन वा अधिक &\9Y { (१) *बघुनि सुभद्रेला -० कसा यति वेडावुनि गेला! धु०

हस्तांतिल ती गोमुखि गाळली,